सोमनाथपुर गावात एकच हवा, भ्रष्टाचाऱ्यांना घरी पाठऊन, सदानंदे ला गुलाल लावा ! उदगीर चे उपनगर सोमनाथपुर ची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून, आता गावात भ्रष्टाचाऱ्यांना कुठले ही पद न देता स्वच्छ व सामाजिक कार्यात असलेले, गोर गरीब जनतेच्या सुखा दुःखात सामील होणारे दिपक सदानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारे पैनल ला पाठिंबा देउन संदानंदे याना गुलाल लावणार असल्याची चर्चा गावात व तांड्यावर होत असल्याचे दिसत असल्याने अनेक दिग्गजांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी