हूडे परिवारातर्फे बेद्रे व राठी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन संपन्न उदगीर= येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे पूर्व सभापती श्री शिवाजीराव हूडे यांच्या कडून प्रसिद्ध कापड व्यापारी श्री दिलीप बेद्रे व खरेदी विक्री व्यापारी श्री भगवानदास राठी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचें यथा योग्य सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले या वेळेस श्री शिवाजीराव हूडे सोबत श्री तानाजी हजारे,श्री शिवाजीराव पाटील भाकसखेडकर,श्री वासुदेवने साहेब,श्री खोंडे गुरुजी,श्री इंगोले साहेब, हरिभाऊ जवळगे उपस्थित होते, उभयतांना सर्वांनी दिर्घ आयुष्य, निरोगी आयुष्याच्या शुभेच्या दिल्या
• श्रीनिवास मदनलाल सोनी
