श्री लक्ष्मीनारायण मंदिर 61 वे ब्रम्होत्सव 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान 👉 15 फेब्रुवारी गुरुवारी ब्रम्होत्सवाची सुरुवात, दररोज सकाळी 9 ते 11 अभिषेक,सायंकाळी 6 ते 7=30 होम हवन 👉 18 फेब्रुवार रविवार रोजी संध्याकाळी 7 ते 9 कल्याण उत्सव 👉 19 फेब्रुवार सोमवार सकाळी 108 कलश अभिषेक, सायंकाळीं 4 वाजतात नगर रथ यात्रा,पालखी सोहळा 👉 20 फेब्रुवारी मंगळवार एकादशी दिवशी सकाळीं चक्री स्नानाने ब्राम्होत्सवाची सांगता उदगीर:- येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिर चा 61 वा ब्रम्होत्सव 15 फेब्रुवारी गुरुवार या दिवशी सुरू होत असून यात 6 दिवस उत्सव होणार असून दररोज सकाळी 9 ते 11 अभिषेक सायंकाळी 6 ते 7=30 होम हवन होणार आहे , रविवार 18 फेब्रुवार रोजी संध्याकाळी 7 ते 9 पर्यन्त कल्याण उत्सव, सोमवारी सकाळी 108 कलश अभिषेक तर सायंकाळी 4 वाजता नगर रथ यात्रा पालखी सोहळा संपन्न होनार आहे, मंगळवार 20 फेब्रुवार एकादशी रोजी चक्री स्नानाने या ब्रम्होस्तवाची सांगता होनार असून या उत्सवाचे यजमान सत्यनारायण सोमाणी आहेत या सर्व धार्मिक समारंभात सर्व भाविक भक्तांनी शामिल व्हावे असे आवाहन श्री लक्ष्मीनारायण मंदिर संस्थान वतीने करण्यात आले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
