सकल हिंदू समाजाच्या वतीने 25 ऑगस्ट रविवारी उदगीर तालुका बंद ची हाक 👉 हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी बंद ची हाक उदगीर= हिंदू समाजावर बांगलादेश्या सह अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत,हिंदू समाजावरील अत्याचारात वाढ झाली असून प्रशासनाने हे अत्याचार रोखण्यासाठी पुढे येऊन त्वरीत अत्याचार रोखण्यासाठी ,प्रशासनास जागे करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी उदगीर तालुका बंद ची हाक देण्यात आली असून या बंद मधे सर्वांनी शामील होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले असून तसे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर याना देण्यात आले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
