उदगीर येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिर च्या 62 व्या ब्रमोत्सवास भव्य सुरुवात 👉 पुढील 6 दिवस चालणार विविध धार्मिक उत्सव 👉 गुरुवार दिनांक 6/2/2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 दरम्यान कल्यानोत्सव 👉 शुक्रवार 7/2/2025 सकाळी 108 कलश अभिषेक,सायंकाळी 4 वाजता नगर पालखी उत्सव उदगीर= येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिर च्या 62 व्या ब्रमोत्सवास सोमवारी भव्य सुरुवात झाली यात दररोज सकाळी 9 ते 11पर्यंत अभिषेक तर सायंकाळी 6 वाजता होम हवन होत असून सदरील ब्रमोत्सवात गुरुवार दिनांक 6/2/25 रोजी सायंकाळी 7 ते 9पर्यंत कल्याण महोत्सव होईल,शुक्रवार 7/2/25 रोजी सकाळी 108 कलश अभिषेक तर सायंकाळी 4 वाजता श्री लक्ष्मीनारायण चा पालखी उत्सव होईल सदरील पालखी लक्ष्मीनारायण मंदिर येथून निघून हनुमान कट्टा, आर्यसमाज, चोबारा,कॉर्नर,मुख्य बाजार पेठेतून परत श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे येईल शनिवारी सकाळी चक्री स्नानाने या ब्रमोत्सवाची सांगता होईल या ब्रमोत्सवाचे यजमान श्रीरंग कृष्णकुमार मालू असून हैद्राबाद येथील पंडित शास्त्री पूर्ण विधी करणार आहेत,या ब्रमोत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे श्री लक्ष्मीनारायण मंदिर समिती ने केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

