कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने केला------ दरबार
:-पोलिसाची नाही नगर पालिका कर्मचार्याची दुध पुरवठा करनारया आटो चालकास व कर्मचार्यास अमानुष मारहाण
:- उदगीर शहरात नपा ने सर्व सुरळीत चालावे म्हणून काही नपा कर्मचार्याची विविध भागात नियुक़्ती केली खरी पन ,हे कर्मचारी हुकुमशहा सारखे वागत असुन चक्क या कर्मचार्यानी दुध वाटप करनारया औटो चालकास व कर्मचार्यासच अमानुष मारहाण केली आहे
म्हणतात ना कावळ्या च्या हाती दिला कारभार त्याने केला----- दरबार ही म्हन सध्या उदगीर शहरात लागू होत आहे,लॉकडाऊन मधे सर्व वेवस्थीत रहावे म्हणूण उदगीर नपा ने आपले कर्मचारी प्रतेक भागात पाठवले होते,असेच चार कर्मचारी शंकरअप्पा मठा समोर सराफ लाईन येथे आज बुधवारी तैनात होते,हे कर्मचारी एखाद्या हुकुमशाह प्रमाने (पोलिसा पेक्षा ही अधिक )वागत होते तेथे दिव्य धारा दुध वितरण चा औटो चालक व कर्मचारी हा औटो मधे दुध घेउन चौबारा येथे देण्यास जात असताना नपा च्या उपस्थीत कर्म्चार्यानी दुध पुरवठा करनारया औटो चालकास व डेरी च्या कर्मचार्यास एवढी अमानुष मारहाण केली की असी मारहाण पुलिस ही करत नाहीत,पन या कर्मचार्याना दिलेला आदेश म्हणजे जनू काही उत्तर कोरिया च्या हुकुम शहाचे आदेश या प्रमाने त्यानी अमानुष मारहाण केली हे त्याना आदेश देणार्या अधिकार्यास व त्याना शोभनारे न्हवते,कारन दुध हे अत्त्यावश्यक गरज असुन प्रशासनाने ते मुक़्त केले असुन त्याचा पुरवठा करनार्यास प्रशासन सौरक्षन देने सोडून असी अमानुष मारहाण करने किती योग्य आहे हे नपा च्या अधिकार्यानीच ठरवावे व संबंधित दोशी कर्मचार्यावर त्वरित कार्यवाही करावी असी मागणी होत आहे
कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने केला------ दरबार