उदगीर नपा तर्फे सोडियम हायपोक्लोराईड फवारनी
:- प्रेत्ये वार्डात जंतूनाशक सोडियम हायपोक्लोराईड ची फवारनी
उदगीर:- उदगीर नगर पालिका तर्फे कोरोना सन्सर्गा वर मात करन्या साठी प्रेत्येक वार्डात सोडियम हायपोक्लोराईड चे द्रावन फवारन्यात येत आहे
उदगीर नगर पालिका कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून एवढी सतर्क आहे की त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे,उदगीर च्या प्रतेक वार्डात स्वता नगर सेवक सोबत राहुन सोडियम हायपोक्लोराईड चे द्रावन फवारुन घेत आहेत,शिवाजी सोसाइटी,यशवंत सोसाइटी व प्रभाग 18 च्या अन्य भागात नगर सेवक सावन पस्त्तापूरे,शहाजी पाटील तळेगावकर,प्रभाग 7 मधे नगरसेवक मनोज पुदाले तर अन्य प्रभागात अड दत्ताजी पाटिल हे स्वता सोबत राहुन सोडियम हायपोक्लोराईड ची फवारनी करुण घेत आहेत या साठी नपा मुख्याधिकारी भरत राठोड़,नगराधक्ष बस्वराज बागबण्दे,उप नगराधक्ष सुधीर भोसले हे विशेष लक्ष ठेऊन आहेत,या फवारनी साठी नपा कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत
उदगीर नपा तर्फे सोडियम हायपोक्लोराईड फवारनी