उदगीर शहरातील कर्फूत 2 दिवसाची वाढ :- उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी प्रशासनास सहकार्य करुण घरातच रहावे
उदगीर शहरात कोरोना च्या रुग्नाचा मृतू नंतर शहरात 3 दिवसाचा कर्फू लावला होता,या नंतर तिन रुग्णाच अवाहाल पॉजिटिव आल्याने प्रशासनाने दक्षता म्हणून या कर्फूत 2 दिवसाची वाढ करन्यात आल्याची माहिती उदगीर चे उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी यानी दिली आहे
उदगीर शहरातील एक्या रुग्ण महिलेचा मृतू झाल्याने उदगीर शहरात 3 दिवस सम्पुर्ण कर्फू घोषित केला होता या नंतर शहरातील तिघाचा कोरोना स्याब अवाहाल पॉजिटिव आला होता ,प्रशासनाने दक्षता म्हणून कर्फूत आज परत 2 दिवसाची वाढ केल्याची माहिती उदगीर चे उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी यानी उदगीर समाचार सी फोन वर बोलताना दिली आता हा कर्फू गुरुवार म्हणजे 30/4/2020 पर्यंत राहिल,या काळात उदगीर करानी प्रशासनास सम्पुर्ण सहकार्य करावे व घरातच रहावे ,बाहेर कोणी ही फिरु नये असे आवाहान ही त्यानी केली आहे
उदगीर शहरातील कर्फूत 2 दिवसाची वाढ :- उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी