खोट बोल पन रेटून बोल खोट ओळखपत्र वापरुन प्रवास,वाहन जप्त, दोघावर कार्यवाही
:- संबंधित व्यक़्ती चा उदगीर नपा किंवा अग्निशमन विभागाचा काहीच संबंध नाही,त्यानी तो ओळख पत्र कसे बनवले याचा आम्ही तपास करत आहोत
उदगीर:- उदगीर येथील अग्निशमन विभागाचा वाहन चालक म्हणून 2016 च्या निवडणुकीत ओळखपत्रा च्या आधारे लॉकडाऊन काळात वहानातून अवैध प्रवास करनारया दोघास उदगीर ग्रामीन पोलीस ठाण्याचे कर्मचारी संतोष माधवराव शिंदे (नाना) यानी पकडून त्यांचे वाहन जप्त केले असुन सम्बन्धितास त्याब्यात घेतले आहे
उदगीर येथील अग्निशमन विभागात मी वाहन चालक आहे तुम्ही मला अडवले कसे म्हणून ग्रामीन पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यासी हुज्जत घालनारया भोकरे वेंकट बापुराव(27) रा.शेळगाव ता.चाकुर व दस्तगिर गबरुसाब शैख (35)या व्यक़्तिस पोलीसानी MH 12 KN 6552 या इंडिका गाडीतून प्रवास करत असताना सोमवार सकाळी 10 च्या सुमारास हटकले, त्याची चोकसी केली असता त्यानी पोलीसाना निवडणूक अधिकारया ने इ .स.2016 मधे दिलेले ओळखपत्र दाखवले असता पोलीसाना संशय आला असता त्यास पोलीस ठाण्यात आणुन चौकसी केली असता त्या इसमाचा उदगीर नपा किंवा अग्निशमन विभागासी कुठलाच संबंध नसल्याचे चोकसीत पुढे येताच पोलीसानी त्यास त्याब्यात घेतले असुन त्याच्या विरुध पो.कॉ.संतोष माधवराव शिंदे(नाना) यांच्या तक्रारी वरुण दोघा विरुध्द ग्रा.पो.ठाण्यात गू.र.क्र.123/2020 कलम 188,269,170,171 भादवि कोविद 19 उपाय योजना नियमक11 व साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1987 कलम 2,3,4 प्रमाने कार्यवाही करुण त्याचे वाहन जप्त केले आहे.या मुळे खोटी ओळखपत्र घेउन फिरणारयाची झोप उडाली आहे
खोट बोल पन रेटून बोल खोट ओळखपत्र वापरुन प्रवास,वाहन जप्त, दोघावर कार्यवाही