आपत्ती वेवस्थापना साठी सह्कार्याचे अवाहन
:- सामाजिक,सेवाभावी संस्था व दानदात्या नी सढळ हाताने धान्य कीट स्वरुपात मदत करण्याचे प्रशासनाचे अवाहन
उदगीर:- उदगीर तालुका आपत्ती वेवस्थापना अंतर्गत गरजू ना धान्याचे व जिवन उपयोगी साहित्याचे वाटप करन्यात येणार असुन त्या साठी सामाजिक,सेवाभावी संस्था,दानशुरानी सढळ हाताने धान्य कीट स्वरुपात मदत करण्याचे अवाहन प्रशासनाकडुन करन्यात आले आहे
उदगीर तालुक्यातील गरजू ना आपत्ती वेवस्थापना अंतर्गत अन्नधान्य व जिवन उपयोगी साहित्य देण्यात येणार असुन या साठी उदगीर तालुक्यातील सामाजिक,सेवाभावी संस्था व दानशुरानी त्वरित धान्य कीट स्वरुपात मदत करावी असे अवाहन उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी तसिलदार वेंकटेश मुंडे,गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण,नपा मुख्याधिकारी भरत राठोड़ यानी केले आहे ,या कीट मधे तांदूळ 5 किलो,गहू,किंवा गव्हाचे पिठ 5 किलो,तूरडाळ 1 किलो असे कीट देन्याचे अवाहन केले आहे
आपत्ती वेवस्थापना साठी सह्कार्याचे अवाहन