उदगीरातील त्या व्यक़्तीस तपासणी साठी नेले लातूरला
:- सदरील व्यक़्ती नॉर्मल असुन वरिस्टाचा आदेश असल्याने पुढील तपासणी साठी संबंधितास लातूर येथे पाठवले आहे:-सार्वजनीक रुग्णालय प्रमुख डॉ पवार
उदगीर :- उदगीर येथील एक व्यक़्ती हा निजामुद्दींन दिल्ली येथील कार्यक्रमात शामिल झाला होता त्याचे नाव व माहिती अतिरिक़्त पोलीस महासंचालक मुंबई यानी उदगीर पोलीस विभागाकडे पाठवली होती त्या नुसार त्या व्यक़्तिस उदगीर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात आणले असता पुढील तपासणी साठी त्यास लातूर येथे पाठवले आहे
उदगीर येथील एक व्यक़्ती हा दिल्ली येथील निजामुद्दींन येथील कार्यक्रमात शामिल झाल्याची माहिती महारास्ट्र शासनाला मिळताच मुंबई चे अतिरिक़्त पोलीस महासंचालक यानी त्या त्या गावच्या पोलीस प्रशासनास त्या व्यक़्तीस त्वरित कोरनटाइन व आयसोलेट करण्याचे आदेश दिले होते,त्या नुसार उदगीर येथील एक व्यक़्तिस पोलीस प्रशासनाने उदगीर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात अनुन तपासणी केली व पुढील तपासनी साठी त्यास लातूर येथे पाठवले असुन सदरील रुग्ण पूूर्न बरा असल्याचे उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ पवार यानी उदगीर समाचार सोबत फोन वर बोलताना सांगितले
उदगीरातील त्या व्यक़्तीस तपासणी साठी नेले लातूरला