लॉक डाऊन च्या नावाखाली अत्यावशक सेवा देनार्यास पोलीस करत आहेत परेशान !
:- उदगीर पोलीसाचा अजब फतवा 200 ची पावती घेतली की सर्व काही सुट?लॉक डाऊन च्या नावाखाली अत्यावशक सेवा देनार्यास पोलीस करत आहेत परेशान !
:- मधुकर जवळकर(उप विभागागीय पोलीस अधिकारी उदगीर) असा प्रकार करने चुक आहे सम्बन्धिताना मी त्वरित सुचना करतो या नंतर अत्यावशक सेवे वाल्याना कुठलीच अडचण येणार नाही
उदगीर:- एकीकडे प्रशासन मैडिकल,दुध,डॉक्टर व शेतकरी याना अत्यावशक सेवा म्हणून सुट आहे म्हणते तर दुसरी कडे उदगीर शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी सरसकट वाहन धरुन त्यांच्या कडुन 200 रु.ची वसुली पावती आधारे करत असल्याने अत्यावशक सेवा म्हणजे काय हे या कर्मचारयाणा कोन समजावणार हा प्रश्न पडला आहे
शासनाने काही लॉक डाऊन मधे काही बाबी ह्या अत्यावशक सेवा म्हणून घोषित केल्या खरया पन अत्यावशक सेवा देनार्यास जर पोलीस त्रास देत असतील तर घरी बसने च परवडेल असी भावना अत्यावशक सेवा देनार्यात दिसत आहे त्याचे कारन की उदगीर शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी लॉक डाऊन च्या नावाखाली चक्क अत्यावशक सेवा देणारे जसे मैडिकल,डॉक्टर,शेतकरी,दुध विक्रेते यांचे वाहान धरुन त्यांच्या कडे वाहनाचे सर्व कागद पत्र असतानाही 200 रु.ची पावती देऊन 200 रुपये वसुल करत आहेत,कोणी या बद्दल बोलले तर त्यास एक एक तास पोलीस ठाण्यात थांबून घेतात हा प्रकार सर्रास चालू असल्याने अत्यावशक सेवा देणारे घरी बसनेच परवडले म्हणत असुन जर अत्यावशक सेवा देणारे घरी बसले तर प्रशासनाची फार मोठी कोंडी होयील या साठी वरिस्ट पोलीस अधिकारी यानी या कर्मचार्यास त्वरित सुचना करावी व अत्यावशक सेवा देनार्यास परेशान करु नये असे निर्देश देण्याची मागणी अनेक जन करत आहेत
लॉक डाऊन च्या नावाखाली अत्यावशक सेवा देनार्यास पोलीस करत आहेत परेशान !