1 चे 13 झाले तरी उदगीर कर गाफिलच !
:- रेड झोन नंतर ही अर्धे उदगीर कर रस्त्यावर,लोकात भीती नाहीच
:- उदगीरकरा साठी स्वता तसिलदार श्री वेंकटेश मुन्ढे,नपा मुख्याधिकारी श्री भरत राठोड़,पो.नि.श्री महेश शर्मा रस्त्यावर
उदगीर:- उदगीर मधे कोरोना बाधित पहाता पहाता एक वरुण तेरा वर पोहन्चला तरी पन उदगीर करात सामाजिक अंतर व प्रशासनाने दिलेल्या अदेश्याचे पालन करताना दिसत नसल्याने कोरोना उदगीर कराना आपली पकड घट्ट करनार असे दिसत आहे
उदगीर येथील महसूल प्रशासन,नपा मुख्याधिकारी पोलीस हे कोरोना रोकन्या साठी अहोरात्र झटत असताना उदगीर कराना ही बाब गंभीर दिसत नसल्याचे दिसत आहे,कोरोना बाधिताचा आकडा काही दिवसात एक वरुण तेरा झाला तरी उदगीर कर सकाळी मॉर्निंग वाक,भाजी खरेदी साठी नाईक चौकात शेकडो च्या संखे ने जमत असताना प्रशासन या बाबिकडे का दुर्लक्ष करत आहे हे न समजण्या सारखे दिसत आहे,दुसरीकडे प्रशासनाने अत्यावशक सेवे ची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश दिले खरे पन अत्यावशक सेवा व्यतिरिक़्त जनरल स्टोर,गिफ्ट सेंटर सारखे दुकाने उघडली जात आहेत,किराणा दुकानात येनारया ग्राहकात कुठलेच सामाजिक अंतर ठेवले जात नाही तर रेड झोन मधे नपा तर्फे नागरिकाना सर्व सुविधा घरपोच दिली जात असताना या भागातील अनेक नागरीक दुसर्या भागात येत असल्याने उदगीर कराचा जीव भांड्यात पडत आहे,पन पोलीसाची कमतरता,24 तास सेवा देऊन ते परेशान असुन ही ते कार्य तत्पर आहेत, उदगीर कर एवढे गाफिल आहेत की हा गाफिल पणा उदगीर कराना भोवनार असे दिसत आहे तरी या पेक्षा ही प्रशासनाने सक़्त पावले ऊचलणे जरुरी दिसत आहे
1 चे 13 झाले तरी उदगीर कर गाफिलच ! :- रेड झोन नंतर ही अर्धे उदगीर कर रस्त्यावर,लोकात भीती नाहीच