आज उदगीर येथील 10 पॉजिटिव रुग्ण , बोर्ताळा तंडा येथील 4 वर गुन्हा दाखल
उदगीर येथील 17 जनाचे स्याब तपासणी साठी पाठवले होते,त्या पैकी 10 जनाचा अवाहाल पॉजिटिव आला 4 चा निगेटिव ,तर 3 चा अवाहाल प्रलंबित आहे,जे रुग्ण पॉजिटिव आहेत ते बोरतळतांडा येथील -9(मुंबईहुन प्रवास केलेले)
गोविंदनगर-1(हैद्राबादहुन प्रवास केलेले)
असल्याचे समजते,या पैकी बोर्ताळा तंडा येथील 4 जनावर ग्रामिन पोलीस ठाण्यात कोविड ऐक्ट प्रमाने गुन्हा दाखल करन्यात आला असुन त्याचा गू.र.क्र.185/2020 कलम369,270 असल्याचे पो.नी.सिरसाट यानी सांगितले आहे
आज उदगीर येथील 10 पॉजिटिव रुग्ण , बोर्ताळा तंडा येथील 4 वर गुन्हा दाखल