उदगीर मधे 17 मे पर्यंत संचारबंदीत वाढ
:- दुध वितरण,किराणा,राशन दुकान,बैंक,पोस्ट ऑफिस,कृषी सेवा केंद्र,,मशीनरी आदी सकाळी 7 ते12 पर्यंत उघडे रहातील
उदगीर मधे 3 दिवस संचार बंदी घोषित केली होती त्याची मुदत आज रात्री 12 वाजता संपत होती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी आज नवीन आदेश काढून या संचार बंदीत 17 मे च्या रात्री 12 पर्यंत वाढ केली आहे ,या कालावधीत फक्त अत्यावशक सेवा ची दुकाने सकाळी 7 ते 12 पर्यंत contianment झोन सोडून उघडे रहातील तर मैडिकल,गैस वितरण हे 24 तास राहिल
उदगीर मधे 7 मे ला 3 दिवसाची संचारबंदी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी जाहीर केली होती आज रात्री 12 वाजता त्याची मुदत संपत होती ,आज जिल्हाधिकारी यानी नविन आदेश 2020/एम एजी/कक्ष/1/कावी काढून उदगीर च्या संचारबंदीत 17 मै च्या रात्री 12 पर्यंत वाढ केली आहे,या संचार बंदीत continment झोन सोडून अन्य भागात दुध वितरण,किराणा,पिठाची चक्की,राशन दुकान बैंक,पोस्ट ऑफिस,कृषि सेवा,मशीनरी,गोदाम,कोल्ड स्टोरेज, हे सकाळी 7 ते 12 पर्यंत उघडे रहातील तर मैडिकल,गैस वितरण ,परवाना धारक वहाने याना 24 तास मोकळीक असेल असे आदेश दिले आहेत ,containment झोन मधे कसली ही सुट दिली गेली नाही
उदगीर मधे 17 मे पर्यंत संचारबंदीत वाढ