उदगीर मधे 2 रुग्ण मिळाल्या नंतर या 2 भागात 29 मै पर्यंत प्रतिबंध लागू
उदगीर :- उदगीर च्याअनंद नगर येथे 1 ग्रामीन पोलीस स्टेशन च्या मागे 1 असे 2 रुग्ण पॉजिटिव आल्या नंतर या 2 प्रभागात 29 मै पर्यंत प्रतिबंधीत शेत्र म्हणून घोषित करन्यात आले आहे
उदगीर येथे काल 2 रुग्नाचा कोरोना अवाहाल पॉजिटिव आला होता ,त्यात एक व्यक़्ती नांदेड़ रोड स्थित आनंद नगर येथील रहिवासी आहे तर दुसरा व्यक़्ती सोमनाथपुर भागातील ग्रामीन पोलीस स्टेशन च्या मागील आहे,आज जिल्हाधिकारी ने जा.क्र.2020/आपत्ती वेवस्थापन/कावी 686 से आपत्ती वेवस्थापन कायदा 2005,साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू करन्यात आला आहे,या भागातील लोकाना फिरणे,भेटण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे,या 2 प्रभागात क्लस्टर कौंटीमेंट निर्धारित करुन या प्लान नुसार 29 मै पर्यंत तेथे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 नुसार मानायी हुकुम लागू करन्यात आला आहे या प्रभागात येन्या जाण्यास, भेटण्यास प्रतिबंध करन्यात आले आहे,येथे फ़क़्त अत्यावशक सेवा उपलब्ध होतील असा आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत ने दिला आहे
उदगीर मधे 2 रुग्ण मिळाल्या नंतर या 2 भागात 29 मै पर्यंत प्रतिबंध लागू