:-* 30 जून पर्यंत लॉक डाऊन 5 वा
1 ) शाळा-कॉलेज जुलैमध्ये
२ )हॉटेल ,रेस्टॉरंट , मॉल ,धार्मिक स्थळ ८ जुन पासुन पुर्ण पणे चालू
३ ) या बाबत निर्णय घेण्याचे अधीकार राज्य सरकारला
4) सर्व वाहतुक चालू परंतू राज्य सरकार निर्णय घेईल
5 ) रात्री ९ ते सकाळी ५ वाजे पर्यंत संचारबंदी कायम .
6)राजकिय, सामाजिक,संस्कृतिक कार्यक्रमावर तूर्तास बन्दी