उदगीर मधिल 9 भाग contianment झोन जाहीर,या भागातील नागरिकावर प्रशासनाने घातले कडक निर्बंध
:-क्लस्टर contianment 1):- खडकाळी गल्ली,किल्ला गल्ली,चर्च रोड डावी बाजू,हावगीस्वामी गल्ली,कन्धार वेस(अण्णाभाऊ पुतळा परिसर),पंचायत समिती निवास स्थान
2)मूसा नगर,पिरमूसा नगर
3)मदिना नगर या भागातील नागरिकावर कडक निर्बंध या भागाच्या सीमा ही सील
उदगीर :- उदगीर मधे कोरोना चा वाढता प्रभाव पहाता प्रशासनाने उदगीर येथील 9 भागात 3 क्लस्टर contianment प्लान तयार केले असुन या भागातील नागरिकाना बाहेर फिरण्यास मज्जाव,सम्पर्क,हालचाली वर निर्बंध घातले असुन असे आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यानी आज काढले आहेत
उदगीर मधे कोरोना चा वाढता प्रभाव पहाता शासन सतर्क झाले असुन उदगीर मधिल ज्या 9 भागात कोरोना चा प्रभाव अस्या खडकाळी गल्ली,किल्ला गल्ली,चर्च रोड डावी बाजू,हावगी स्वामी गल्ली,पंचायत समिती निवास स्थान,कन्धार वेस(अण्णा भाऊ साठे पुतळा),मूसा नगर,पिरमूसा नगर,आंणि मदिना नगर या भागाचा 3 विभाग बनउन ऐक्शन प्लान तयार केला आहे,प्लान 1)खडकाळी गल्ली,किल्ला गल्ली,चर्च रोड डावी बाजू,हावगीस्वामी गल्ली,कन्धार वेस,पंचायत समिती निवास स्थान असुन या भागातील नागरिका साठी 23/5/2020 पर्यंत बाहेर फिरणे,सम्पर्क करने या वर जा.क्र.2020/आ व्य /कावी/580 च्या आदेश्याने निर्बंध घातले आहेत
प्लान 2)मूसा नगर ,पिर मूसा नगर मधे 13/5/2020 पर्यंत तर
प्लान 3)मदिना नगर मधे 17/5/2020 पर्यंत निर्बंध आहेत या भागात आपत्ती वेवेस्थापन 2005 व साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू करन्यात आला असुन या भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मानाई हुकुम आदेश लागू करन्यात आला आहे ,कोणी या कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्या वर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
उदगीर मधिल 9 भाग contianment झोन जाहीर,या भागातील नागरिकावर प्रशासनाने घातले कडक निर्बंध