उदगीर :-उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून आज सायंकाळी दोन रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे रुग्णालय प्रशासन यांनी कोरोना मुक्त झालेल्या 2 व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, डॉक्टर शशिकांत देशपांडे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतिष हरिदास व इतर सर्व स्टाफ उपस्थित होते
दोन रुग्णास रुग्णालयातून पुष्पवृष्टी करून सुट्टी