उदगीर येथुन 33 स्याब लातूर येथे पाठविले होते त्या पैकी 5 जनाचे आवाहाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ हरिदास यांनी सांगितले आहे उदगीर येथुन 33 जनाचे स्याब लातूर येथे पाठविण्यात आले होते त्या पैकी विकास नगर येथील 4 जण आहेत ते कोरोणा बाधित मृत रुग्णाच्या परिवारा पैकी असून त्यात 1मुलगा, पत्नी, 1 नात वय वर्ष 9 व 1 भावाची नात वय वर्ष 1वर्ष असे एकुण 4 जण आहेत, तर हनुमान नगर सिग्नल नंबर 2 येथील एका रुग्णाचा आवाहाल सारी सदृश आला आहे असी माहिती डॉ हरिदास यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले
उदगीर मध्ये आज 5 कोरोंना पॉझिटीव्ह