उदगीर येथील एका 75 वर्षीय कोरोणा बाधित रुग्णाचा मृत्यू
उदगीर नूरपटेल काॅलणी येथील कोरोणा बाधित 75 वर्षाच्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला असुन या रुग्णास ह्रदय रोग, बिपी,शुगर व ईंजोप्लाष्टी झालेली होती
एकुण कोरोणा बाधित मृतांची संख्या 5 झाली आहे.*सध्या 12 रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहे
आज एकुण 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असुन रात्री त्यांची रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.