सावधान उदगीर करानो, ऐक्या दिवसात 10 पॉझिटिव्ह
:विकास नगर 1,साई धाम निडेबन 1,हनुमान कट्टा 1,सहजीवन कॉलनी शेलाळ रोड 1, कुमठा 1, बामणी 1, मुक्रमाबाद 1
:-उदगीर बनलें आओ जाओ घर तुम्हारा, कोण येतय कोण जातय याचा पत्ताच नाही
उदगीर :रविवारी पेंडिंग पैकी 3, गुड्सूर, तोंडार, नळगि तर रात्री 7 जणांचा आवाहाल पॉझिटिव्ह आल्याचे लातूर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेने जाहीर केले आहे, त्यात विकास नगर 1,साई धाम निडेबन 1,हनुमान कट्टा 1,सहजीवन कॉलनी शेलाळ रोड 1, कुमठा 1, बामणी 1, मुक्रमाबाद 1 येथील आहेत, परत उदगीर कोरोंना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर असून उदगीर कर त्वरित सावधान झाले नाही तर त्यांना फार मोठी किम्मत मोजावी लागेल असे दिसते
उदगीर येथील परवा 4 जनाचे आवाहाल पेंडिंग होते ते रविवारी दुपारी आले त्या पैकी 3 जनाचे पॉझिटिव्ह तर 1 आवाहाल अनिर्णित आला परत येथुन 34 जनाचे साब तपासणीला पाठवले होते त्या पैकी 7 जनाचे आवाहाल पॉझिटीव्ह, 5 जणांचे अनिर्णित तर 22 जनाचे आवाहाल निगेटिव आल्याचे लातूर येथुन रात्री उशिरा कळविण्यात आले आहे, सध्या उदगीर शहरात कोण येतय कोण जातय याचा कोणास ही पत्ता नाही, प्रशासन फक्त दंड जमा करण्यात व्यस्त दिसत असल्याने प्रशासनाचे जनतेवर वचक राहिले नाही तर मार्केट मध्ये अनेक जण विना मास्क, कुठल्याही सामाजिक अन्तर न ठेवता वावरत आहेत या मुळे पुढे ही कोरोंना वाढण्याचा अंदाज दिसत असून उदगीर करानी त्वरित सावधान होऊन कोरोंना मुकाबला नाही केल्यास फार मोठी किम्मत मोजावी लागेल असे दिसते