उदगीर 16 पैकी 3 पॉझिटिव्ह, 12 निगेटिव तर 1 अनिर्णित
:-1 रेड्डी कॉलनी, 1 शेलाळ रोड, तर 1 जुना रुग्णाचा संपर्कातील
उदगीर :- येथुन काल 16 स्याब तपासणीला पाठवले होते त्या पैकी 12 निगेटिव, 3 पॉझिटिव्ह तर एकाचा आवाहाल अनिर्णित आल्याचे डॉ हरिदास यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले