उदगीर आज 16पॉझिटीव्ह, पॉझिटिव्ह पैकी एकाचा मृत्यू
:- 14 उदगीर येथे तर 2 रुग्ण लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल, लातूर येथील 2 पैकी एकाचा मृत्यू
:- उदगीर येथील रुग्णालयात रॅपिड टेस्ट ला सुरुवात
उदगीर :- आज उदगीर येथील 16 रुग्ण पॉझिटीव्ह मिळाल्याची माहिती डॉ हरिदास यांनी प्रसिद्ध केली आहे
उदगीर येथुन 14 तर लातूर येथील खाजगी रुग्णालयात येथुन 2 रुग्ण असे 16 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉ हरिदास यांनी प्रसिद्ध केली आहे, येथुन लातूर येथील खाजगी रुग्णालयात 2 रुग्ण गेले होते त्या पैकी एक रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे, तर उदगीर येथील रुग्णालयात रॅपिड टेस्ट ला सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवसी 17 साब टेस्ट करण्यात आले त्या पैकी 7 पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डॉ देशपांडे यांनी दिली आहे