उदगीर :- येथुन पनवेल ला प्रशासनाचे आदेश धुडकावून दोन ट्रैवल मधून 33 प्रवासी नेत असल्याचे आढळून आल्याने संबंधीत 2 ट्रैवल चालक सह 33 प्रवाश्यां विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
उदगीर येथुन 30 जुलै च्या संध्याकाळी 7-30 वाजता ट्रैवल क्रमांक एम एच 04 के एफ 9999 मधून चालक गोविंद गायकवाड चाकूर याने 15 प्रवासी तर दुसरी ट्रैवल एम एच 24 ए व्ही 4848 मधून सुनील मदने समता नगर उदगीर याने 18 प्रवासी घेऊन पनवेल येथे प्रशासनाची बंदी घातली असताना शासनाचे आदेश धुडकावून अवैध प्रवासी घेऊन जात असताना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नळेगाव रोड वरील शासकीय विश्राम ग्रहा समोरील चेक पोस्ट वरील कर्मचारी याना आढळून आले असता तेथील कर्मचाऱ्याने दोन्ही ट्रैवल प्रवाशां सह पोलीस ठाण्यात नेहुन चोकसी केली असता यांनी प्रशासनाचे आदेश धुडकावून कोरोंना काळात आपले व इतरांचे जीव धोक्यात घातल्या प्रकरणी संबंधित ट्रैवल चालक गोविंद गायकवाड़ चाकूर, सुनील मदने समता नगर उदगीर सह प्रवाशी जावेद जानीमिया हाळी, जितेंद्र गायकवाड संगम ता. औराद, बाबू शिंदे कोदळी, संतोष सुर्यवंशी, धर्मेद्र सुर्यवंशी, आकाश सुर्यवंशी तोरणा ता. औराद, धोंडिबा बोरूले बोरोंळ, नवनाथ नागरगोजे, हनुमंत नागरगोजे देऊळवाडी, संतोष बिरादार मलापूर, ज्ञानेश्वर सोनकांबळे हंगरगा, पंकज जाधव भातब्रा ता. भालकी, शिवशंकर दवणहिपरगे देवरजण, प्रदीप दरेंगावे भोपालगढ ता. औराद, शमशेरआली समता नगर, बाबूराव आवाले साकोळ, सटवा जाधव बामनी मुकरमाबाद, कौशल्या देवकते घोंनशी, अंगद बिरादार, प्रियंका बिरादार तोरणा ता. औराद,लक्ष्मण राठोड बाराली ता. मुखेड, राजकुमार तोंडारे, अजय तोंडारे, सुरेखा तोंडारे चांदेगाव, अभिषेक नामवाड दिग्गी ता. औराद, प्रभावती लंगोते रामतीर्थवाडी, रामराव जाधव, शीला जाधव जानापूर, जयश्री सुर्यवंशी नागोंठाणे रायगड, अजय कूडे कांदिवली, पुष्पा सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी अशीखेर औराद, ज्ञानेश्वर म्हेत्रे चांदेगाव, कुरेशी अजीमखान साथ सैलानी उदगीर अश्या 33 प्रवाश्यां विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजी क्र. 295/2020 ने कलम 188,269,270,271 भादवि सह साथ रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 ने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.