उदगीर येथील 29 पैकी 4 पॉझिटिव्ह, 4 अनिर्णित तर 21 निगेटिव
:-1 नेत्रगाव 2 देगलुर रोड तर 1 मोमीन पूरा येथील
:-देवनी येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू तिचा आवाहाल आज ही अनिर्णित आला आहे
उदगीर येथुन 29 स्याब तपासणीला पाठवले होते त्या पैकी 21 निगेटिव, 4 पॉझिटिव्ह तर 4 अनिर्णित आले आहेत