उदगीर मध्ये 3 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पैकी एकाचा मृत्यू
उदगीर :येथुन 8 रुग्णाचे साब पाठविण्यात आले होते त्या पैकी नेत्रगाव येथील 1,देगलुर road येथील 1 तर मोमीन पूरा येथील 1 असे तिघांचे अवाहाल पॉझिटिव्ह आले असून मोमीन पूरा येथील रुग्णाचा काल मृत्यु झाला असल्याचे डॉ हरिदास यांनी सांगितले आहे