उदगीर येथील 75 वर्षीय कोरोंना बाधिताचा मृत्यू
:- एकाच दिवसात देवनी येथील एक तर उदगीर येथील एकाच्या मृत्यू ने खळबळ
उदगीर येथील देगलुर रोड वरील 75 वर्षीय कोरोंना बाधिताचा मृत्यू झाला आहे, आज पर्यंत 8 रुग्णाचा मृत्यू झाला आहे, एकूण 122 रुग्णा पैकी 92 जनाना सुट्टी दिली असून बाकी च्या वर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. हरिदास यांनी उदगीर समाचार ला दिली आहे