आज उदगीर 9 पॉझिटीव्ह तर 4 जनाचा मृत्यू
:- शिव शक्ति नगर 2,नांदेड रोड 1,खंडागली गल्ली 1,पोलिस स्टेशन 2,विकास नगर 3
उदगीर :- आज शुक्रवार येथील 9 जनाचे आवाहल पॉझिटीव्ह आले असून त्यात शिव शक्ति नगर 2,नांदेड रोड 1,खंडागली गल्ली 1,पोलिस स्टेशन 2,विकास नगर 3 येथील रुग्ण असल्याची माहिती माहिती कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे तर आज 4 जनाचा मृत्यू झाल्याचे ही माहिती डॉ हरिदास यांनी दिली आहे