उदगीर तालुक्यात 21 पॉझिटीव्ह तर 2 चा सारी सदृश ने मृत्यु
उदगीर :- उदगीर तालुक्यात आज 6/8/2020 रोजी 21 कोरोंना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर 2 चा सारी सदृश आजाराने मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे
आज उदगीर शहरात 15 तर ग्रामीण भागात 6 असे एकूण 21 कोरोंना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यात रेग्युलर तपासणीत 4,यात संत कबीर नगर 1,उदगीर 1,नवी आबादी 1,तर समता नगर 1 रुग्ण आहे तर एंटीजण तपासणीत उदगीर शहरात 11 तर ग्रामीण भागात 6 रुग्ण सापडले आहेत यात विजय नगर 5,तिरुपती सोसाइटी 3,समता नगर 1,उदगीर 2,अवलकोंडा 2,निडेबन 2,चांदेगाव 1,बोरगाव 1 रुग्ण आहेत असी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालयाकडून उपलब्ध करून दिली आहे तर मागील 24 तासात आप्पाराव चौक येथील 40 वर्षीय तर विकासनगर येथील 55 वर्षीय महिलेचा सारी सदृश्य रोगाने मृत्यु झाल्याचे उदगीर येथील डॉ देशपांडे यांनी उदगीर समाचार ला दिली आहे