उदगीर तालुक्यात आज 24 कोरोंना बाधित. उदगीर :- रेगुलर टेस्ट मध्ये लोणी 1, एंटीजण टेस्ट मध्ये अंबिका कॉलनी 4, ,पिंपरी2, संतोषी माता नगर 2,बन शेळकी रोड 3,समता नगर 1,श्रीनगर 4,हळी 6 ,लोणी 1असे एकूण 24 रुग्ण मिळाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालयाकडून उदगीर समाचार ला कळवले आहे
उदगीर तालुक्यात आज 24 कोरोंना बाधित