30 सप्टेंबर पर्यंत रेल्वे प्रवास व्रज!
:- 30 सप्टेंबर पर्यंत स्पेशल रेल्वे सोडून सर्व रेल्वे गाड्या रद्द
:- उदगीर रेल्वे स्टेशन वरुण एक ही रेल्वे प्रवाशांना घेऊन धावणार नाही
उदगीर :- आज भारतीय रेल्वे विभागाने एक प्रसिद्धी पत्रक काढून 30 सप्टेंबर पर्यंत एकही रेल्वे धावणार नसल्याचे जाहीर केले आहे, लॉक डाउन काळात ज्या स्पेशल रेल्वे चालू होत्या त्याच चालू राहतील
भारतीय रेल्वे ने आज 10/8/2020 रोजी एक पत्रक काढून कळविले आहे की संपूर्ण भारतात कुठेही कोरोंना लॉक डाउन काळात ज्या स्पेशल रेल्वे चालू आहेत ते सोडून कुठलीही रेल्वे 30 सप्टेंबर पर्यंत धावणार नाही, आपल्या भागातून एक ही स्पेशल रेल्वे चालू नसल्याने येथुन एक ही रेल्वे प्रवाशांना घेऊन धावणार नाही