आज उदगीर तालुक्यात 32 कोरोंना पॉझिटीव्ह तर एकाचा मृत्यू
उदगीर :- आज उदगीर येथील रेग्युलर टेस्ट मध्ये 7 तर अॅण्टीजण टेस्ट मध्ये 25 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालयाकडून उदगीर समाचार ला कळवले आहे त्यात रेगुलर टेस्ट(7) बिदर रोड 1,उदगीर 2, जय प्रकाश नगर 1,नूर कॉलनी शेल्हाळ रोड 1, समता नगर 1, अम्बेडकर सोसायटी 1,
एंटीजन टेस्ट (25) वाढवना 1,अम्बेडकर सोसाइटी 3,अशोक नगर 5,सराफ लाइन 2,फुले नगर 1,राम नगर देगलुर रोड 1,दावनगाव 12, असे आहेत तर समता नगर येथील सत्तर वर्षीय एकाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ देशपांडे यांनी उदगीर समाचार ला दिली आहे