उदगीर :- उदगीर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार वेंकटेश मुंडे यांची बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ तर सिलोड येथुन आलेले नूतन तहसीलदार रामेश्वर गोरे यांचा स्वागत समारंभ छोटे खानी तहसील कार्यालयात संपन्न झाला, या वेळेस येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांची पदोन्नती होऊन बदली झाल्या निमित्त त्यांचा ही उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या वेळेस उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, वाढवणा येथील पोलीस निरीक्षक नरवटे, नगरसेवक गणेश गायकवाड, मनोज पुदांले, श्याम डावळे सोबत अनेक मान्यवर, तहसील कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते
तहसीलदार मुंढे याना निरोप तर नूतन तहसीलदार गोरे यांचे स्वागत संपन्न