आज परत 13 कोरोंना पॉझिटिव्ह
उदगीर :- आज आलेल्या रिपोर्ट नुसार 13 कोरोंना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याचे दिसत आहे
आज आलेल्या रिपोर्ट नुसार आर टी पी सी आर मध्ये 5 तर एंटीजण तपासणीत 8 रुग्ण आढळून आल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देशपांडे यानी दिलेल्या माहितीत दिसत आहे, मागील काही दिवसांपासून रुग्ण आढळून येण्याची संख्या वाढत असून उदगीर व परिसरातील नागरिकानी काळजी घेण्याचे दिसत आहे अन्यथा वाढत्या रुग्ण संख्या फार मोठा परिणाम करेल असे वाटते