सावधान उदगीर परीसरात आज 17 कोरोंना पॉझिटीव्ह
उदगीर :- मागील तीन दिवसा पासुन उदगीर परिसरात कोरोंना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्वरीत उदगीर करानी सावध नाही झाल्यास फार मोठी किम्मत मोजावी लागेल असे दिसते
उदगीर परिसरात आज उपजिल्हा रुग्णालया कडून आलेल्या आवाहला नुसार आर टी पी सी आर चाचणीत 13 तर एंटीजण तपासणीत 4 असे एकूण 17 रुग्ण कोरोंना पॉझिटीव्ह आल्याचे डॉ देशपांडे यांनी उदगीर समाचार ला सांगितले आहे, मागील तीन दिवसा पासुन कोरोंना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने उदगीर व परिसरातील जनतेनि सावधानता बाळगने जरूरी दिसत आहे