उदगीर तालुक्यातील 87 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण घोषित. उदगीर :- तालुक्यातील 87 ग्रामपंचायत सरपंच पदा चे आरक्षण आज तहसील कार्यालयात तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी घोषित केले उदगीर तालुक्यातील 87 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज घोषित करण्यात आले त्यात *अनुसूचित जमाती महिला* बोरगाव बु., *अ जमाती सर्वसाधारण* टाकली वाघदरी,
*अ. जा. सर्वसाधारण* अवलकोंड., आडोलवाडी, एकूका रोड ., कोदळी , गुड्सूर ., चिघली., तोंडार ., पिंपरी, मांजरी, सुमठाणा
*अं. जा. महिला*
कुमडाल (उदगीर ), चीमाचीवाडी, डांगेवाडी, डोंगरशेळकी, भाकसखेड़ा, लोणी, लोहारा, वायगाव, हकनक वाडी, हेर ( बामाजीची वाडी ), होनी हिपरगा
*ना. मा. प्र. महिला*
उमरगा मन्ना (अनुपवाडी ), कौलखेड, क्षेत्रपाल, खेर्डा बु -गंगापूर, तोगरी नऱगिळ ( मोरतळवाडी), मालेवाडी, येणकी, वाघदरी , शेकापुर , करवंदी
*नामाप्र (सर्व साधारण )* कासराळ, गुरडाल , डाउल ही, देऊळ वाडी (मुत्यालगाव ), धडकनाळ, नागलगाव (
सोमला कांशीरामतांडा ), नावंदी, लिंबगाव, वाढवना बु., शंभूउमरगा (महादेव वाडी ), हंगरगा कु. ,हल्ली (वंजार वाडी )
*सर्व साधारण* करखेली, कल्लूर, किणीयल्लादेवी, कुमथा कु, कुमडाल हेर, चांदेगाव, चौड़ी, ता डला पुर,तीवटगाल, दावणगाव, देवर जण(हानमंतवाडी, धोंतरवाडी ) , निडेबन, बामणी, मलकापूर, मल्ल्यापूर, मादलापूर, मोरतलवाडी, शिरोळ, शेल्हाळ, हीप्परगा डाउळ
*सर्वसाधारण महिला*
आरसनाळ, इसलामपूर, करडखेल, जकनाळ, जानापूर, डीग्रस, तोंडचीर, धोंडीहीप्परगा, नेत्रगाव, बेलसकरगा, मोघा, रावनगाव, रुद्रवाडी, वाढवणा खु., सताला बु., सुकनी, सोमनाथपूर, हंडरगुलि, हैबतपूर