गुरूजी चा रिपोर्ट निगेटिव
उदगीर :- शासनाने शाळा सुरू करण्या पूर्वी गुरुजी नी कोरोंना तपासणी करून घेण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाचे पालन करीत काल उदगीर येथील अनेक गुरुजी नी आपली कोरोंना तपासणी करून घेतली असून या सर्व गुरुजी चे रिपोर्ट निगेटिव आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ देशपांडे यांनी सांगितले आहे, सगळ्या तपासणी झालेल्या गुरुजींचा रीपोर्ट निगेटिव आल्याने सर्व गुरुजी आनंदी दिसत आहेत