10 कोरोंना पॉझिटीव्ह उदगीर :-24 जनाचे कोरोंना स्याब पाठवले होते त्या पैकी 10 जनाचे कोरोंना आवाहाल पॉझिटीव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून डॉ देशपांडे यांनी कळविले आहे त्यात मुकरमाबाद 1, उमा चौक 3, नांदेड रोड 1, यशवंत कॉलनी 1, बाराली 1, मलगे गल्ली 1, दत्त नगर 1, जिजाऊ नगर 1 असे आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी