पत्रकाराच्या तिरडी आंदोलनात सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल व्हावे :- सुरेश पाटील नेत्रगावकर उदगीर :-. उदगीर येथील अनेक रस्त्यावरील अतिक्रमना मुळे सामान्य जनतेस रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून, रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढावे म्हणुन अनेक निवेदन दिले, बातम्या लिहून सुद्धा काहीच होत नसल्याने पत्रकाराना प्रशासनास जागे करण्यासाठी तिरडी आंदोलन करावे लागत असून या आंदोलनात सर्व जनते नी अणि सामाजिक संघटनानी शामिल व्हावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अनेक जण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर अनेकांनी मुख्य रस्ते भाड्याने देऊन रहदारीस अडथळा आणत असूनही कोणीच काही कार्यवाही करत नसल्याने सामन्यास रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अतिक्रमण काढण्या साठी अनेक निवेदने दिली गेली, पत्रकारानी अनेक बातम्या लिहिल्या पण काहीच फरक पडत नसल्याने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यासाठी पत्रकार गुरुवारी 21 जानेवारी या दिवसी तिरडी आंदोलन करणार असून हे तिरडी आंदोलन सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्या पासून सुरू होणार असून. मुक्कावार चौक, आर्य समाज, चौबारा, कॉर्नर, शिवाजी चौक येथून नपा समोरील प्रांगणात समाप्त होणार असून या आंदोलनात शहरातील, तालुक्यातील सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल होऊन आपले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहेपत्रकाराच्या तिरडी आंदोलनात सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल व्हावे :- सुरेश पाटील नेत्रगावकर उदगीर :-. उदगीर येथील अनेक रस्त्यावरील अतिक्रमना मुळे सामान्य जनतेस रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून, रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढावे म्हणुन अनेक निवेदन दिले, बातम्या लिहून सुद्धा काहीच होत नसल्याने पत्रकाराना प्रशासनास जागे करण्यासाठी तिरडी आंदोलन करावे लागत असून या आंदोलनात सर्व जनते नी अणि सामाजिक संघटनानी शामिल व्हावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अनेक जण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर अनेकांनी मुख्य रस्ते भाड्याने देऊन रहदारीस अडथळा आणत असूनही कोणीच काही कार्यवाही करत नसल्याने सामन्यास रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अतिक्रमण काढण्या साठी अनेक निवेदने दिली गेली, पत्रकारानी अनेक बातम्या लिहिल्या पण काहीच फरक पडत नसल्याने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यासाठी पत्रकार गुरुवारी 21 जानेवारी या दिवसी तिरडी आंदोलन करणार असून हे तिरडी आंदोलन सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्या पासून सुरू होणार असून. मुक्कावार चौक, आर्य समाज, चौबारा, कॉर्नर, शिवाजी चौक येथून नपा समोरील प्रांगणात समाप्त होणार असून या आंदोलनात शहरातील, तालुक्यातील सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल होऊन आपले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहेपत्रकाराच्या तिरडी आंदोलनात सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल व्हावे :- सुरेश पाटील नेत्रगावकर उदगीर :-. उदगीर येथील अनेक रस्त्यावरील अतिक्रमना मुळे सामान्य जनतेस रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून, रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढावे म्हणुन अनेक निवेदन दिले, बातम्या लिहून सुद्धा काहीच होत नसल्याने पत्रकाराना प्रशासनास जागे करण्यासाठी तिरडी आंदोलन करावे लागत असून या आंदोलनात सर्व जनते नी अणि सामाजिक संघटनानी शामिल व्हावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अनेक जण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर अनेकांनी मुख्य रस्ते भाड्याने देऊन रहदारीस अडथळा आणत असूनही कोणीच काही कार्यवाही करत नसल्याने सामन्यास रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अतिक्रमण काढण्या साठी अनेक निवेदने दिली गेली, पत्रकारानी अनेक बातम्या लिहिल्या पण काहीच फरक पडत नसल्याने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यासाठी पत्रकार गुरुवारी 21 जानेवारी या दिवसी तिरडी आंदोलन करणार असून हे तिरडी आंदोलन सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्या पासून सुरू होणार असून. मुक्कावार चौक, आर्य समाज, चौबारा, कॉर्नर, शिवाजी चौक येथून नपा समोरील प्रांगणात समाप्त होणार असून या आंदोलनात शहरातील, तालुक्यातील सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल होऊन आपले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहेपत्रकाराच्या तिरडी आंदोलनात सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल व्हावे :- सुरेश पाटील नेत्रगावकर उदगीर :-. उदगीर येथील अनेक रस्त्यावरील अतिक्रमना मुळे सामान्य जनतेस रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून, रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढावे म्हणुन अनेक निवेदन दिले, बातम्या लिहून सुद्धा काहीच होत नसल्याने पत्रकाराना प्रशासनास जागे करण्यासाठी तिरडी आंदोलन करावे लागत असून या आंदोलनात सर्व जनते नी अणि सामाजिक संघटनानी शामिल व्हावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अनेक जण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर अनेकांनी मुख्य रस्ते भाड्याने देऊन रहदारीस अडथळा आणत असूनही कोणीच काही कार्यवाही करत नसल्याने सामन्यास रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अतिक्रमण काढण्या साठी अनेक निवेदने दिली गेली, पत्रकारानी अनेक बातम्या लिहिल्या पण काहीच फरक पडत नसल्याने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यासाठी पत्रकार गुरुवारी 21 जानेवारी या दिवसी तिरडी आंदोलन करणार असून हे तिरडी आंदोलन सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्या पासून सुरू होणार असून. मुक्कावार चौक, आर्य समाज, चौबारा, कॉर्नर, शिवाजी चौक येथून नपा समोरील प्रांगणात समाप्त होणार असून या आंदोलनात शहरातील, तालुक्यातील सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल होऊन आपले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहेपत्रकाराच्या तिरडी आंदोलनात सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल व्हावे :- सुरेश पाटील नेत्रगावकर उदगीर :-. उदगीर येथील अनेक रस्त्यावरील अतिक्रमना मुळे सामान्य जनतेस रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून, रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढावे म्हणुन अनेक निवेदन दिले, बातम्या लिहून सुद्धा काहीच होत नसल्याने पत्रकाराना प्रशासनास जागे करण्यासाठी तिरडी आंदोलन करावे लागत असून या आंदोलनात सर्व जनते नी अणि सामाजिक संघटनानी शामिल व्हावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अनेक जण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर अनेकांनी मुख्य रस्ते भाड्याने देऊन रहदारीस अडथळा आणत असूनही कोणीच काही कार्यवाही करत नसल्याने सामन्यास रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे, अतिक्रमण काढण्या साठी अनेक निवेदने दिली गेली, पत्रकारानी अनेक बातम्या लिहिल्या पण काहीच फरक पडत नसल्याने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यासाठी पत्रकार गुरुवारी 21 जानेवारी या दिवसी तिरडी आंदोलन करणार असून हे तिरडी आंदोलन सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्या पासून सुरू होणार असून. मुक्कावार चौक, आर्य समाज, चौबारा, कॉर्नर, शिवाजी चौक येथून नपा समोरील प्रांगणात समाप्त होणार असून या आंदोलनात शहरातील, तालुक्यातील सामाजिक संघटना व जनतेनेही शामिल होऊन आपले शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
