अटल अमृत योजने चे का काम अंतिम टप्प्यात प्लेवर ब्लॉक चे काम सुरू उदगीर :- उदगीर मधील अटल अमृत योजना अंतर्गत पाणी पुरवठा पाइप लाइन चे काम मागील दोन वर्षांपासून सुरू होते, या पाइप लाइन साठी जे रस्ते खोदले होते तेथे प्लेवर ब्लॉक बसवण्या च्या कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्ष बसवराज बागबन्दे यांच्या हस्ते करण्यात आले उदगीर शहरात तेजस कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत अटल अमृत योजना अंतर्गत लिम्बुटि येथुन पाणी पुरवठा पाइप लाइन ची कामे मागील दोन वर्षांपासून सुरू होते आता हे काम अंतिम टप्प्यात असून मार्च अखेर उदगीर कराना या योजनेतून पाणी पुरवठा होणार असून, या योजने तील पाइप लाइन साठी शहरातील जे रस्ते खोदले होते त्याची दुरुस्ती व त्यावर प्लेवर ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ आज नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेस नपा मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदांले, शमशोदिन जरगर, पप्पू गायकवाड, दत्ता पाटील, अनिल मुदाळे, श्रीरंग कांबळे,शैख महेबूब, लखन कांबळे अभियंता सुनील खटके, जिवन प्राधिकरण उप अभियंता नागरगोजे, तेजस कन्स्ट्रक्शन के तेजस कुलकर्णी, विजय भोपले, गणेश पाटील आदी उपस्थित होते , या वेळेस नगराध्यक्ष म्हणाले की मार्च अखेर उदगीर कराना लिम्बुटि येथुन पाणी पुरवठा होणार असून ही योजना पुढील 50 वर्षाचे नियोजन करून केली आहे, तेजस कंपनी ने जे काम केले आहे ते प्रशंसनीय असून या मुळे उदगीर कराना पूर्ण क्षमतेणे अणि 24 तास पाणी पुरवठा होणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
