उदगीर तालुक्यातील 87 गावाचे सरपंच पदाचे आरक्षण घोषित उदगीर :- उदगीर तालुक्यातील 87 ग्रामपंचायत मधील सरपंच पदाचे आरक्षण आज शुक्रवार 29/1/2021 रोजी जाहीर करण्यात आले त्यात *अनुसूचित जाती साठी* अवलकोंडा, आडोळवाडी, एकुर्का रोड,कोदळी,गुडसूर ,चिगळी,तो तोंडार,पिंपरी, बनशेळकी, मांजरी, सुमठाणा *अनुसूचित जाती महिला* कुमदाळ (उदगीर), चीमाचीवाडी, डांगेवाडी, डोंगरशेळकी, भाकसखेड़ा, लोणी, लोहारा, वायगाव, हाकनकवाडी, हेर ( बामाचीवाडी ), होनीहिप्परगा, टाकळी (वा), बोरगाव खुर्द *ना. मा. प्र.*. कासराळ, डाउळ (हि) ,धडकनाळ, नागलगाव (सोमला ), लिंबगाव, वाढवणा(बु), शंभूउंबरगा (महादेव वाडी ), हंगरगा (बु), हाळी (वंजारवाडी ), गुरदाळ , नावंदी, हांडरगुळी *ना. मा. प्र. महिला* उमरगामन्ना (अनूपवाडी ) , तोगरी, नळगीर(मोरतळवाडी ), येनकी, शेकापूर, करडखेल, कौल खेड, क्षेत्रपाल, खेर्डा(खू), गंगापुर, मालेवाड़ी, वागदरी *सर्वसाधारण*. कुमठा (खू), देऊळवाडी(मुत्याल गाव ), करखेली, कल्लूर,किणीयल्लादेवी,चांदे गाव, चौड़ी, तादलापूर, तीवटघ्याळ, दावणगाव, देवरजण (हणमंतवाडी ), निडेबन, बामणी, मलकापूर, मल्लापूर, मादलापूर, मोर तळ वाडी, शिरोळ, शेल्हाळ, हिपरगा (डा) *सर्वसाधारण महिला* . , करवंदी, कुमडाल (हे),इस्मालपूर, जकनाळ, जानापूर, डीग्रस, तोंडचिर, धोंडीहिपरगा, नेत्रगाव, बेलसकरगा, मोघा, रावनगाव, रुद्रवाडी, वाढवणा(खू), सताला (बू), सुकनी, सोमनाथपूर, हैबतपूर