उदगीरात कोरोंना चा उद्रेक, उदगीर :- उदगीरात कोरोंना चा उद्रेक झाला असून उदगीर येथुन गुरुवार ता. 18/2/2021 रोजी 16 जनाचे कोरोंना ची आर टी पी सी तपासणी करण्यात आली होती त्या पैकी 11 जनांचा कोरोंना आवा हाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती सामान्य रुग्णालयाचे डॉ देशपांडे यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे, ही चिंतेची बाब दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी