विधिज्ञ संघाच्या 2021-22 च्या निवडणुकीत समतावादी पैनल विजयी उदगीर विधिज्ञ संघाच्या आज बुधवारी झालेल्या 2021-22 च्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागेवर समतावादी पॅनल चे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत त्यात अध्यक्ष म्हणुन :- अँड बालाजी बिनायकराव पाटील उपाध्यक्ष :- अँड बाळासाहेब पंढरीनाथ नवटक्के सचिव :अँड भास्कर नागनाथ बोळे सहसचिव :अँड जमीरोदिन खाजा ख जागीरदार कोषाध्यक्ष :- अँड संदीप दिगांबर भांगे ग्रंथालय सचिव :आशीषकुमार सोपानराव सोनकांबळे महिला प्रतिनिधी :- अँड पूनम भरतराव टाकळे हे विजयी झाले आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
