दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाच्या सदस्य पदी पप्पू गायकवाड उदगीर :- उदगीर येथील भाजपा कार्यकर्ते पप्पू गायकवाड़ यांची दक्षिण मध्य रेल्वे च्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे येथील भाजपा चे धडाडीचे कार्यकर्ते तथा खासदार सुधाकर शृंगारे समर्थक पप्पू गायकवाड़ यांची खासदार शृंगारे यांच्या शिफारसी वरुण दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सोनी परिवार व मित्र परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
