राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातुन वाढवना येथे 30 खाटाच्या रुग्णालयास मंजुरी उदगीर:- राज्यमंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून वाढवना येथे 30 खाटाच्या रुग्णालयास शासकीय मंजुरी मिळाली असून या साठी 1427.59 लाख रुपयाच्या अंदाज पत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने सहमती दर्शविल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
