7 कोटी च्या थकीत विजबिला साठी उदगीर अंधारात उदगीर:- महावितरण च्या 7 कोटी थकीत विजबिला साठी महावितरण ने उदगीर नगर परिषदेच्या स्ट्रीट लाईट चे कनेक्षण तोडल्याने उदगीर शहरातील सर्व रस्त्यावर अंधार पसरला असून जो पर्यंत संपूर्ण बाकी नगर परिषद भरणार नाही तो पर्यंत लाईट चालू होणार नाही असे महावितरण तर्फे पवार यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना सांगितले आहे, या मुळे शहरात सर्वत्र अंधार पसरला असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी