सावधान उदगीरात आज 107 कोरोना बाधीत उदगीर:- आज उदगीरात कोरोना बाधीताचा आकडा शतक पार गेला असून आर टी पी सी आर चे 50 तर अँटीजण तपासणीत 57 असे एकूण 107 कोरोना बाधीत सापडल्याने एकीकडे शहरात चिंतेचे वातावरण दिसत असताना दुसरीकडे लोक हे बिन दिक्कत फिरत असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी