आज द्वि शतक पार उदगीरात आज 203 तर जिल्ह्यात 1404 कोरोना बाधीत उदगीर:- आज उदगीरात कोरोना बाधीताचा आकडा शतक पार गेला असून आर टी पी सी आर चे 88 तर अँटीजण तपासणीत 115 असे एकूण 203 कोरोना बाधीत सापडल्याने शहरात चिंतेचे वातावरण दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी