दूसरी लस घेण्यासाठी कोविशिल्ड लस नसल्याने अनेकाचे हेलपाटे उदगीर:- उदगीर तालुक्यात ज्यानी कोविशिल्ड लसी चा पहिला डोस घेतला आहे आता त्याना 45 दिवस झाल्याने ते दूसरी लस घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून शासकीय लस केन्द्रावर चकरा मारत असून तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचारयाकडून कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून अनेक जन दररोज चकरा मारत असून प्रशासनाने त्वरित कोविशिल्ड लस उपलब्ध करुण द्यावी असि मागणी होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
